Surprise Me!

Exclusive:कसब्यातील प्रश्न आणि BJP उमेदवार Hemant Rasane यांची उत्तरं | Kasba Bypoll Election | Pune

2023-02-15 32 Dailymotion

कसब्यातील भाजपाचे उमेदवार हेमंत रासने यांच्याशी पुण्यातील प्रश्न आणि समस्या यांबाबत चर्चा करण्यात आली. कसबा मतदारसंघातील सर्व प्रश्न व मूलभूत समस्या दूर करण्याचे आश्वासन यावेळी रासने यांनी दिले. यावेळी बोलताना त्यांनी पुण्यातील वाहतूक समस्या, विरोधकांची टीका आणि पुण्यातील ब्राह्मण मतदारांचा प्रभाव यांसारख्या अनेक विषयांवर आपली मत मांडली.

Buy Now on CodeCanyon